Ravas Tawa Fry | Indian Salmon Fish Fry Recipe | Seafood Recipe …मासळीच्या मेजवानीत एखादया तळलेल्या मासळीचा तुकडा असेल तर ती मेजवानी अधिकच चटपटीत होऊन जाते, म्हणून आज खास तुमच्यासाठी रावस तवा फ्राय हि रेसीपी शेअर करत आहे. रावसाला तसं भारतात Indian Salmon Fish असे देखील संबोधले जाते. तर मित्रांनो पाहूया आज अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने कोळी पद्धतीतली रावस तवा फ्रायची सुंदर अशी रेसीपी. Recipe By Chef Durgesh Bhoir.

Net Web site : http://www.mihaykoli.co.in
On-line Purchase Secret Koli Masala : http://www.mihaykoli.co.in/product
Write Us : chefdurgesh@mihaykoli.co.in
Meals Weblog : http://mihaykoli.co.in/class/weblog/
Fb Web page : https://www.fb.com/mihaykoli
Be a part of Us Instagram : https://www.instagram.com/mihaykoli

Follow on Facebook